मोदी आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांचा खात्यात रखडलेले किस्त जमा,संदीप भाऊ पोडे यांच्या मागणीला यश

मोदी आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांचा खात्यात रखडलेले किस्त जमा

संदीप भाऊ पोडे यांच्या मागणीला यश

श्री. मा. ना. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे मनःपूर्वक आभार



श्री. मा. ना. सुधीर भाऊ मुनगंटीवार 
माजी मंत्री, आमदार बल्लारपूर  विधानसभा क्षेत्र यांच्या कडे भजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री  संदीप भाऊ पोडे यांनी मोदी आवास योजने अंतर्गत OBC लाभार्थ्यांना पूर्ण महाराष्ट्र मध्ये बे-घर बांधकाम करण्या करिता रखडलेला निधी उपलब्ध करून देण्या ची मागनि केली होती व त्या वेळी विसापूर चे माजी सरपंच मा. भारत जी जिवणे उपस्थित होते 

मोदी आवास योजने अंतर्गत महाराष्ट्रातील असंख्य OBC बांधवाना बे - घर मिडाले परंतु अनेक बांधवांचा घरांचे बांधकाम अर्धेच झालेले आहे तर काही बांधवांचे या आवास योजने मध्ये निधी उपलब्ध नसल्याने घर बांधकामाला सुरुवातच झालेली नहीं व या अख्या महाराष्ट्र राज्यात अश्या गोर - गरिबांचा आवाज उठवणारा नेता म्हणून श्री. मा. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनाच ओढकल जाते व obc बांधवाच्या बे - घर बांधणी चा आवाज संसदेत मांडून आपण निधी उपलब्ध करून करावे या प्रकार ची संदीप भाऊ पोडे यांची मगणी होती व मोदी आवास योजनेतील लोकांचा खात्यात हप्ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, श्री. मा. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे आभार जनता व्यक्त करत आहे.
Previous Post Next Post