जनरल मेडिकल प्रॅटिशनर्स असोसिएशन चंद्रपूर तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,केळझळ जि.चंद्रपूर येथे निःशुल्क आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर संपन्न



जनरल मेडिकल प्रॅटिशनर्स असोसिएशन चंद्रपूर तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,केळझळ जि.चंद्रपूर येथे निःशुल्क आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर संपन्न


जनरल मेडिकल प्रॅटिशनर्स असोसिएशन चंद्रपूर तर्फे आज दिनांक ०५. ०९. २०२४ रोजी शिक्षक  दिनाचं औचित्य  साधून  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,केळझळ जि .चंद्रपूर येथे   निःशुल्क आरोग्य तपासणी व  औषधोपचार शिबीर घेण्यात आले.  शाळेमध्ये  पहिली  ते चौथ्या इयेथे मधल्या  सर्व  विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासण्यात आले व गरजेनुसार मार्गदर्शन आणि  औषोधोपचार देण्यात आले. 
    याप्रसंगी शिबिरामध्ये  जनरल मेडिकल प्रॅटिशनर्स असोसिएशन चंद्रपूर चे अध्यक्ष डॉ.भूपेंद्र लोढीया, सचिव डॉ.सिराज खान,  कोष्याध्यक्ष डॉ . पंकज लोनगाडगे,  डॉ. शशिकांत कदम, डॉ.  सत्यजीत पोद्दार, डॉ.संजय दांडेकर,  शाळेचे मुख्याध्यापक , शिक्षक गण व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
    
Previous Post Next Post