*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे रोग निदान शिबिराचे आयोजन*

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे रोग निदान शिबिराचे आयोजन





आज दिनांक 27/09/2024 ला चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वैद्यकीय मदत कक्षचे शहर जिल्हाअध्यक्ष श्री.संजू बिस्वास तसेच अल्पसख्याकांन जिल्हाअध्यक्ष सन्माननीय श्री.नौशादभाई सिद्दीकी यांच्या वतीने भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.









चंद्रपूर शहर वैद्यकीय मदत कक्ष उपाध्यक्ष दिलशाद शेख यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर शहरातील मध्य भाग असलेल्या बी. एम. टी. चौकात आरोग्य, निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. परिसरातील 500 ते 600 रुग्णांच्या तपासण्या करून त्यांना ओषद वितरण करण्यात आले . परिसरातील नागरिकांनी सुद्धा छान प्रतिसाद दिला. शिबिराला प्रमुख अतिथी चंद्रपूर ग्रामीण जिल्हाअध्यक्ष मा.श्री.नितीनभाऊ भाटारकर, चंद्रपूर शहर जिल्हाअध्यक्ष मा . श्री.राजुभाऊ कक्कड, विधान सभा अध्यक्ष मा . श्री. सुनिलभाऊ काळे,महिला शहर जिल्हाअध्यक्ष सौ. चारुशिलाताई संजय बारसागडे, युवक शहर अध्यक्ष अभिनव देशपांडे,युवती शहरअध्यक्ष रितु एन.पाटील, वैद्यकीय मदत कक्ष शहर महासचिव कुलदीप उत्तरवार, वैद्यकीय मदत कक्ष शहर सचिव इरफान शेख , युवक शहर सचिव सुब्रतो मिस्त्री , शहर उपाध्यक्ष राहुल रेवलिवार ,शहर महासचिव राहुल वाघ ,प्रभाग अध्यक्ष सौ.जयाताई रेवलीवार बंगाली कॅम्प प्रभाग अध्यक्ष अनीताताई रामटेके, इत्यादी पदाधिकारी उपस्थितीत होते.वैदयकीय कर्माचारी, डॉक्टर,नर्स, त्यांच्या संपुर्ण टीम नी मदत केली त्याबद्दल चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपुर्ण पदाधिकाऱ्याने त्यांचे खुप आभार मानले. परिसरातील नागरिकांनी श्री.नौशादभाऊ आणि संजू बिस्वास यांचे कौतुक केले.

Previous Post Next Post