*चंद्रपूर शिवसेना महिला आघाडी तर्फे जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून विविध क्षेत्रातील महिलांना शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार !..*

◼️ चंद्रपूर शिवसेना महिला आघाडी तर्फे जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून विविध क्षेत्रातील महिलांना शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार !


चंद्रपूर :- आदरणीय पक्ष नेत्या नीलम ताई गोर्हे व पार्टी प्रवक्त्या मनीषा ताई कायंदे यांच्या सूचनेनुसार आज जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून विविध क्षेत्रातील महिलांना चंद्रपूर शिवसेना महिला आघाडी तर्फे शाल व सन्मान चिन्ह देऊन त्यांच सत्कार करण्यात आले.


चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख प्रतिमा ठाकुर सह उपजिल्हाप्रमुख माया ताई मेश्राम,तालुका प्रमुख कृष्णा सुरमवार,शहर प्रमुख वाणी सदालावार,उपशहर प्रमुख माधुरी मेश्राम, मंदा करहाले,रिता बेनबन्सी यांची उपस्थिती होती.
Previous Post Next Post