◼️भारतीय जनता पार्टी चे बेशिस्त नेता संदीप दायमा यांचा जाहीर निषेध...*
◼️चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष मतीन कुरेशी यांच्या नेतृत्वात आंदोलन...*
चंद्रपूर :- राजस्थान येथील प्रचार सभे मध्ये भारतीय जनता पार्टीचे बेशिस्त नेता संदीप दायमा यांनी धर्मस्थळे उपळून फेकण्याचे विवादीत बयानबाजी केल्याने देशभरात निषेध आंदोलन करण्यात येत आहे.
भारतीय जनता पार्टी नेहमी दुसऱ्या धर्माचे अपमान करण्याचे काम करत असते यामुळे आज महाविकास आघाडी तसेच चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष मतीन कुरेशी यांच्या नेतृत्वात जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
Chandrapur