◼️चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस तर्फे माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांना अभिवादन*
चंद्रपूर :- देशाच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे शहर जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांचे नेतृत्वात इंदिराजींच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी काँग्रेस चे जेष्ठ नेते के के सिंग, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष चंदाताई वैरागडे,शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष मतीन कुरेशी,बलबीर गुरम सिंग,अल्पसख्यांक विभाग चे उपाध्यक्ष रमजान अलीओबीसी प्रदेश महासचिव प्राचार्य नरेंद्र बोबडे,महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस सोसल मीडिया महासचिव सुल्तान अशरफ़ अली,माजी नगरसेविका सुनीता अग्रवाल,वीणाताई खणके,सकिना अन्सारी,बापू अन्सारी,पितांबर कश्यप,प्रदीप डे,मनीष तिवारी,अख्तर सिद्धीकी,नौशाद शेख ,राजू वासेकर ,गौस खान ,सचिन रामटेके,रवी भिसे,राज कुंद्रा,राजीव खजांची ,सागर खोब्रागडे,गुंजन येरमे,मोनु रामटेके यांचेसह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते
Tags
चंद्रपूर