*वंचिताची दिवाळी* *अवंती-अंबर समाजिक प्रतिष्ठान तर्फे दीवाली निमित्त रवा- साखर वाटप...*

💥वंचिताची दिवाळी💥

◼️अवंती-अंबर समाजिक प्रतिष्ठान तर्फे दीवाली निमित्त रवा- साखर वाटप...*


चंद्रपूर 13 नवम्बर :- दिवाळीच्या आनंदात अनेक गरीब आणि गरजू कुटुंबांना बाबुपेठ प्राभागाचे जुनोना, बाबा नगर,गौरी तालाब,सम्राट बुद्ध विहार संकुल या भागात "अवंती-अंबर समाजिक प्रतिष्ठान" तर्फे दीवाली निमित्त रवा- साखर वाटप करण्यात आले. 








या उपक्रम मध्ये महेश भाऊ मेंढे, रोशन रामटेके वैभव अमृतकर,पीयूष धुपे,सुनील गुटे,प्रदीप केवटे, निलेश भगत,विधा रंगारी, नंदा भगत, पियुष चानरखेड,अविनाश मेश्राम,राहुल, प्रतिमा जगताप, प्रशांत उन्दिरवाड़े आणि विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते...

Previous Post Next Post