चंद्रपूर:- आज राष्ट्रवादी पोलीस बाईज असोसिएशन च्या वतीने 26/11 ला झालेल्या हल्ल्यात शाहिद झालेल्या देशभक्तांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.राष्ट्रवादी पोलीस बाईज असोसिएशन च्या वतीने 26/11 ला झालेल्या हल्ल्यात शाहिद झालेल्या देशभक्तांना श्रद्धांजली
ह्या वेळेस रामनगर पोलीस निरीक्षक मुळे साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष सुनील काळे महासचिव बब्बू भाई ईसा तसेच राष्ट्रवादी पोलीस बॉईज असोसिएशनचे चे अध्यक्ष निंमगडे तसेच पदाधिकारी उपस्थित होते…
Tags
चंद्रपूर