*चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ* *इंटक युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री. प्रशांत भाऊ भारती यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांना स्कूलबॅगचे वितरण*

◼️चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ* 

◼️इंटक युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री. प्रशांत भाऊ भारती यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांना स्कूलबॅगचे वितरण* 


चंद्रपूर :- चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ ऊर्जानगर नेरी कोडी परिसरातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या अत्यंत गरजू विद्यार्थ्यांना आज दिनांक 1/08/2023 रोजी इंटक युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री. प्रशांत भाऊ भारती यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांना स्कूलबॅगचे वितरण करून स्वर्गीय बाळू धानोरकर यांचा लोकसेवेचा वारसा असाच पुढे नेण्यात येईल असे प्रतिपादन यावेळी प्रशांत भारती यांनी केले. 












सदर कार्यक्रमाला ऊर्जानगर ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. मंजुषा येरगुडे मॅडम, ग्रामपंचायत सदस्य सागर तुरक, सौ. राजश्री आवडे,सौ. सारिका कावडे,सौ. सायली देठे, सौ रंगारी मॅडम, माजी सरपंच देविदास रामटेके, सामाजिक कार्यकर्ते संतोष पारखी हजरत टिपू सुलतान फाउंडेशन चे अध्यक्ष आमिर शेख, साबीर शेख, आलोक चवरे, रवी दुर्गे, साहिल शेख, यांच्यासह प्रभागातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
Previous Post Next Post