*"माझे गाव माझी शाखा" उपक्रमांतर्गत अनेक प्रभागात शाखेचे उद्घाटन...*

◼️"माझे गाव माझी शाखा" उपक्रमांतर्गत अनेक प्रभागात शाखेचे उद्घाटन...


चंद्रपूर ;-
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी ताई वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली व चंद्रपूर शहर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश अडूर यांच्या नेतृत्वाखाली जलनगर,तुकुम व
अष्टभूजा (चंद्रपूर) प्रभागात
माझे गाव माझी शाखा उपक्रमांतर्गत शाखेचे उद्घाटन केले.




देश राज्यासह गावागावात जनतेला आता फक्त काँग्रेसच विश्वासू पक्ष वाटत आहे. विकासाची धमक आणि सर्व समुदायाला सोबत घेऊन काँग्रेसच पुढे जाऊ शकते. धर्म आणि जात यामध्ये भांडणे लावून सत्ता उपभोगणाऱ्याना येणाऱ्या निवडणुकीत जनता धडा शिकवायला आतुर झाल्याची परिस्थिती सगळीकडे दिसत आहे.
यावेळी शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश अद्दूर यांच्यासह पदाधिकारी, महिला, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





जनतेचा काँग्रेस पक्षावरील विश्वास दृढ होत असून जागोजागी शाखा स्थापन होत आहे.
Previous Post Next Post