*पोंभुर्णा काँग्रेस तर्फे मणिपूरमधील महिलांवरील क्रूर आणि अमानुष अत्याचाराचा केला निषेध...*

◼️पोंभुर्णा काँग्रेस तर्फे मणिपूरमधील महिलांवरील क्रूर आणि अमानुष अत्याचाराचा केला निषेध...

◼️पोंभुर्णा येथील तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रविभाऊ मारपल्लीवार यांच्या नेतृत्वात निषेध करण्यात आली.




पोंभूर्णा :-आज दिनांक २५ जुलै २०२३ रोजी पोंभूर्णा येथील परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ ( आंबेडकर चौक पोंभूर्णा ) मान. रविभाऊ मरपल्लीवार अध्यक्ष तालुका कांग्रेस कमेटी पोंभूर्णा यांच्या नेतृत्वाखाली मणिपुर राज्यातील आदिवासी निरपराध महिलेला नग्न धिंड काढून त्यांचा अमानवीय छळ केल्याप्रकरणी कांग्रेस कमेटी , युवक काँग्रेसचे पदाधिकारी तथा एन.एस.यु.आय. कांग्रेस च्या वतीने जाहीर निषेध करण्यात आले.
या निषेधार्थ एन.एस यु आय प्रमुख अमित अहिरकर त्यांची टिम , हेमंत आरेकर युवक पदाधिकारी , वसंतजी पोटे संचालक तथा कांगेस पदाधिकारी, विनायक बुरांडे , अशोक साखलवार संचालक, विनोद थेरे संचालक, जयपाल गेडाम, अशोक गेडाम , राकेश नैताम, नंदु कुंभरे, प्रशांत झाडे , किशोर अर्जुनकर, अतुल चुदरी , जगदिश् शेमले सरपंच, चिंटु बुरांडे , राजाराम मोहुर्ले , ईश्वर पिंपळकर सर्व उपस्थित होते....
Previous Post Next Post