*युवक काँग्रेस RTI विभागाचे जलगाँव जिल्हा अध्यक्ष पदी फैजान शाह यांची नियुक्ती*

◼️ युवक काँग्रेस RTI विभागाचे जिल्हा अध्यक्ष पदी फैजान शाह यांची नियुक्ती..


जलगाँव :-
युवक काँग्रेस माहितीचा अधिकार विभागाचे जलगाँव जिल्हा अध्यक्ष पदी कार्यकर्ता फैजान शाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सदर नियुक्ती पत्र प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांची मान्यतेने RTI विभागाचे प्रदेशअध्यक्ष ॲड.निखिल कांबळे यांचा कार्यालय कडून प्राप्त झाला आहे.
Previous Post Next Post