*NSUI ने 53 वा वर्धापन दिन साजरा केला*
बल्लारपुर :-
NSUI च्या ऐतिहासिक 53 व्या स्थापना दिनानिमित्त NSUI राष्ट्रीय सचिव मा. रोशन लाल बिट्टू यांच्या प्रमुख मार्गदर्शनात चंद्रपूर आणि बल्लारशाह शहरात NSUI जिल्हाध्यक्ष मा. शफ़क़ शेख यांच्या नेतृत्वात NSUI चे ध्वज फडकवून वृक्षारोपण आणि रक्तदान कार्यक्रमात करण्यात आले.
या वेळेस NSUI चे याकुब भाई पठाण, प्रतिक नल्लाला, बल्लारपूर विधानसभा अध्यक्ष दानिश शेख, उमेश बरर्डे, शैलेश लांजेवार , प्रणित तोडे, आकाश खनके, नावेद शेख, सुजित कुमार , नरेश सिंग, राजू देशमुख, जिशान शरीफ सिद्दीकी, विनीत केसकर, जतिंन निषाद, मोहसिन शेख, रितेश मलोजवार, मनोज सिंह, शुभम निषाद, मोनू निषाद, सकल्लु निषाद, राहुल यादव, रघु ठाकरे आदी NSUI पधादिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यावेळी NSUI जिल्हाध्यक्ष शफ़क़ शेख़ म्हणत होते की @NSUI च्या लढाऊ कार्यकर्त्यांनी नेहमीच देशभरातील तरुण आणि विद्यार्थ्यांचा आवाज बनून संघर्षाचा आदर्श ठेवला आहे.
तुम्ही सर्व नव्या पिढीचा आवाज आहात. विद्यार्थी-युवकांचे हित आणि लोकशाही जपण्यासाठी संघर्षाच्या मार्गावर राहा.
Tags
Ballarpur